भारतीय मानक ब्यूरोमध्ये 337 जागा ; ITI & डिप्लोमा & पदवी असणारे विद्यार्थी करु शकतात अर्ज !

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय मानक ब्यूरोमध्ये अंतर्गत विविध पदांच्या 337 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bis.gov.in

एकूण जागा – 337

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.संचालक (कायदेशीर) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.

2.सहाय्यक संचालक (हिंदी) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने LLB/ CA चा पाठपुरावा केलेला असावा

3.सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने सामाजिक कार्यात पीजी/एमबीए केलेले असावे एमबीए

4.सहाय्यक संचालक (विपणन) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा

5.वैयक्तिक सहाय्यक – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा

6.सहाय्यक विभाग अधिकारी – 47 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा

7.सहाय्यक (संगणक-सहाय्यित डिझाइन) – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा

8.लघुलेखक – 22 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा

9.वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – 100 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा

10.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 61 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा

11.तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) – 47 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी/डिप्लोमा केलेला असावा

12.वरिष्ठ तंत्रज्ञ – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI

वयाची अट – 30 to 35 वर्षापर्यंत

वेतन – 19900/- to 209000/-

अर्ज शुल्क – जनरल/ OBC/ EWS – 500/- (SC/ST/ PwD – 150/)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BIS Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षा & मुलाखत & टायपिंग चाचणी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bis.gov.in

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज कराclick here

  नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com