MBBS असणाऱ्यांना मोठी संधी ! उल्हासनगर महानगरपालिका मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – उल्हासनगर महानगरपालिका (UMC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 24 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

एकूण जागा – 23

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ BDS/ BAMS/ BHMS

वयाची अट – 
1.खुला वर्ग – 18 ते 38 वर्षे.
2.मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.

वेतन – 55000/- to 100000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर.UMC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अग्निशमक विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर – 3

मुलाखत देण्याची तारीख – 24 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –    click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com