भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 40 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2020  आणि 6 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/

Sai Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

Masseur/ Masseuse –  6 जागा

व्यायाम फिजिओलॉजिस्ट-  34 जागा

 पात्रता –

 Masseur/ Masseuse –  Passed 10+2 with Certificate course/Skill Development Program in Masseur / Masseuse/Massage Therapy

 व्यायाम फिजिओलॉजिस्ट – MBBS / Masters in Medical Physiology/ Human Physiology/ Sports and Exercise Physiology

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 35,000 रुपये.  Sai Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – व्यायाम फिजिओलॉजिस्ट – 26 नोव्हेंबर 2020 

                                               Masseur/ Masseuse – 6 डिसेंबर 2020

 

मूळ जाहिरात –

 Masseur/ Masseuse –  PDF

व्यायाम फिजिओलॉजिस्ट – PDF

ई-मेल पत्ता( Masseur/ Masseuse) – [email protected]

ऑनलाईन अर्ज करा (व्यायाम फिजिओलॉजिस्ट) – click here

अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews .

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2000 जागांसाठी मेगाभरती

10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती

महाराष्ट्र पोलीस मुंबई अंतर्गत अधिकारी पदाची भरती