स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2000 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – परिवीक्षा अधिकार पदसंख्या –  2000 जागा  पात्रता – कोणत्याही शाखेत पदवी वयाची अट – 21 ते  … स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2000 जागांसाठी मेगाभरती वाचन सुरू ठेवा