10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव –  नाविक (Domestic Branch) 10th Entry – 01/2021 बॅच

पद संख्या – 50 जागा

पात्रता – 10th पास

वयाची अट –  18 ते 22 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com