10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव –  नाविक (Domestic Branch) 10th Entry – 01/2021 बॅच पद संख्या – 50 जागा पात्रता – 10th पास वयाची अट –  18 … 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा