महाराष्ट्र पोलीस मुंबई अंतर्गत अधिकारी पदाची भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.mahapolice.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वरिष्ठ स्वीय सहाय्यक/स्वीय सहाय्यक (अधिकारी) पद संख्या – 1 जागा पात्रता – Retired Officer नोकरी … महाराष्ट्र पोलीस मुंबई अंतर्गत अधिकारी पदाची भरती वाचन सुरू ठेवा