कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत ‘कार्यालय सहाय्यक’ पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-10-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html

Dr.Balasaheb Sawant Krishi Vidyapeeth Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक, फील्ड सहाय्यक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता

कार्यालय सहाय्यक – कोणत्याही विषयातील पदवीधर

फील्ड सहाय्यक – B.sc (Agriculture/Horticulture)

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – रत्नागिरी  Dr.Balasaheb Sawant Krishi Vidyapeeth Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16-10-2020 

मूळ जाहिरात –PDF        (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 57 पदांसाठी भरती

धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती