ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 57 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत तसेच ड्रिलिंग अभियंता, आयटी अभियंता पदासाठी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2020 आहे. मुलाखतीची तारीख 6 आणि 7 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com

Oil India Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – ड्रिलिंग अभियंता, आयटी अभियंता, अधीक्षक अभियंता, व्यवस्थापक, अधीक्षक वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी

पद संख्या – 57 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली ,कोलकत्ता

निवड प्रक्रिया – मुलाखत (ड्रिलिंग अभियंता, आयटी अभियंता), इतर पदासाठी (ऑनलाईन )

मुलाखतीची तारीख –

ड्रिलिंग अभियंता – 6 ऑक्टोबर 2020

आयटी अभियंता – 7 ऑक्टोबर 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (इतर पदांकरिता)    Oil India Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com

मुलाखतीचा पत्ता – ऑइल इंडिया लिमिटेड, राजस्थान फील्ड्स, २ ए, सरस्वती नगर जिल्हा खरेदी केंद्र, बसनी, जोधपूर- 342005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 167 जागांसाठी भरती

१० वी, १२ वी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्र डाक विभागांतर्गत 1371 जागांसाठी मेगाभरती