ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 57 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत तसेच ड्रिलिंग अभियंता, आयटी अभियंता पदासाठी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2020 आहे. मुलाखतीची तारीख 6 आणि 7 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com Oil India Recruitment 2020 पदांचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – ड्रिलिंग अभियंता, आयटी अभियंता, … ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 57 पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा