नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर आणि 28 नोव्हेंबर 2020  (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://ncrb.gov.in/

National Crime Records Bureau Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – निरीक्षक (फिंगर प्रिंट), सहाय्यक उपनिरीक्षक (फिंगर प्रिंट)

पद संख्या – 14 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावी.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली  National Crime Records Bureau Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

सहाय्यक उपनिरीक्षक – 28 ऑक्टोबर 2020 

निरीक्षक – 28 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://ncrb.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्यूरो (सहाय्यक संचालक प्रशासन. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्यूरो गृह मंत्रालय, एनएच-8 महिपालपूर नवी दिल्ली – 110037

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा -(https://careernama.com)

इंजिनिअरांसाठी खूशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती जाहीर; १ लाख पगार

१० वी, १२ वी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्र डाक विभागांतर्गत 1371 जागांसाठी मेगाभरती

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8000 जागांसाठी मेगाभरती