आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8000 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.या पदांसाठी ऑनलाईन स्क्रीनिंग चाचणी घेतली जाईल. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020आहे. Army Public School Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – 1 ) पदाचे नाव – Post Graduate Teacher पात्रता –  Post … आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8000 जागांसाठी मेगाभरती वाचन सुरू ठेवा