आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8000 जागांसाठी मेगाभरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.या पदांसाठी ऑनलाईन स्क्रीनिंग चाचणी घेतली जाईल. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020आहे.

Army Public School Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1 ) पदाचे नाव – Post Graduate Teacher

पात्रता –  Post Graduation with Min 50% marks and B.Ed with Min 50% Marks in the subject of concerned.
वयाची अट –   Fresh Candidates –  40 वर्ष

Experienced Candidates – 57 वर्ष

2 ) पदाचे नाव –TGT (Trained Graduate Teacher )

पात्रता – Graduation with Min 50% marks B.Ed with Min 50% Marks.

वयाची अट -Fresh Candidates –  40 वर्ष

Experienced Candidates – 57 वर्ष

3) पदाचे नाव –  PRT (Primary School Teacher)

पात्रता –  Graduation with Min 50% marks B.Ed / 2 Years Diploma with Min 50% Marks.

वयाची अट -Fresh Candidates –  40 वर्ष

Experienced Candidates – 57 वर्ष

हे पण वाचा -
1 of 25

पदसंख्या – 8000 जागा

शुल्क – 500 रुपये

नोकरीचे ठिकाण –  All Over India

अर्ज पद्धती – ऑनलाईन    Army Public School Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020

ऑनलाईन स्क्रीनिंग चाचणी-21 आणि 22 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF (http://www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (http://www.careernama.com)

मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती। ४० हजार पगार

यवतमाळ वनविभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

IPC Recruitment 2020 | 239 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: