नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर आणि 28 नोव्हेंबर 2020  (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://ncrb.gov.in/ National Crime Records Bureau Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – निरीक्षक (फिंगर प्रिंट), सहाय्यक उपनिरीक्षक (फिंगर प्रिंट) … नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा