IPC Recruitment 2020 | 239 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय फार्माकोपिया आयोगात (IPC) 239 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२० आहे. Official Website – http://www.ipc.gov.in/     IPC Recruiment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) – 15

टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) – 14

प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट) – 7

प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर – 3

असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट) – 15

असोसिएट (फार्माकोविजिलन्स असोसिएट) – 40

रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट) – 14

पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत  IPC Recruiment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

शुल्क – शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑक्टोबर २०२०

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

Official Website – http://www.ipc.gov.in/

Online अर्ज करण्यासाठी – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती

मध्य रेल्वे, सोलापूर विभागामध्ये विविध पदासाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती। ४० हजार पगार