कोचीन शिपयार्ड मध्ये ५७७ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड मध्ये ५७७ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  १० ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/Career

Cochin Shipyard Recruitment 2020

पदाचे नाव  पद संख्या –

Sheet Metal Worker – ८८

Welder – ७१

Fitter- ३१

Mechanic Diesel – ३०

Mechanic Motor Vehicle – ६

Fitter Pipe(Plumber) – २१

Painter – १३

Electrician – ६३

Crane Operator – १९

Electronic Mechanic – ६५

Instument Mechanic – ६५

Shipwrite Wood – १५

Mechanist – ११

पात्रता – Pass In SSLC And ITI – NTC (National Trade Certificate)

नोकरी ठिकाण – कोची (केरळ )  Cochin Shipyard Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF   (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/Career

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

भारतीय नौदल भरती; 12वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती