UPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची संधी सोडू नका!! UPSC मध्ये निघाली भरती; ‘या’ लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी एक (UPSC Recruitment 2022) महत्वाची Job Update आहे. संघ लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. संचालन अधिकारी, सहायक प्राध्यापक, शिक्षक, सहायक संपादक पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे.

संस्था – संघ लोकसेवा आयोग

भरली जाणारी पदे –

  1. संचालन अधिकारी
  2. सहायक प्राध्यापक (UPSC Recruitment 2022)
  3. शिक्षक, सहायक संपादक

पद संख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – (UPSC Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वय मर्यादा –

  • सहायक संपादक – 30 वर्षे
  • इतर पदांसाठी – 35 वर्षे

अर्ज फी – 25/- रु

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी http://www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत. (UPSC Recruitment 2022)
  3. उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com