UPSC Recruitment 2020 | 24 पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहते.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/      UPSC Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदांचे नाव – वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक कार्यालय, व्याख्याता, उप संपादक

पद संख्या – 24 जागा

पात्रता – 

वैज्ञानिक अधिकारी – Master’s degree in Botany or Pharmacy

कनिष्ठ वैज्ञानिक कार्यालय – Master’s Degree from a recognized University in Physics / Applied Physics / Chemistry / Polymer Chemistry / Electronics

व्याख्याता – Master’s Degree in Physiotherapy from a recognized University

उप संपादक – Master’s Degree in Prosthetics and Orthotics from a recognized University

वयाची अट –

वैज्ञानिक अधिकारी, व्याख्याता, उप संपादक – 35 वर्ष 

कनिष्ठ वैज्ञानिक कार्यालय – 30 वर्ष 

शुल्क – खुला वर्ग – 25 रुपये , राखीव वर्ग – शुल्क नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन      UPSC Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

MPSC Recruitment 2020 | MPSC अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

AIIMS Recruitment 2020 | 3803 जागांसाठी मेगाभरती