UPSC Recruitment 2020 | 559 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगांतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –  https://www.upsconline.nic.in/

UPSC Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

केंद्रीय स्वास्थ्य सेवा में जूनियर –  182 पदे

सहायक संभागीय चिकित्सा अधिकारी – 300 पदे

सहायक चिकित्सा अधिकारी – 66 पदे

सामान्य ड्यूटी चिकित्सा अधिकारी – 11 पदे

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.      UPSC Recruitment 2020

वयाची अट – 32 वर्ष

शुल्क – खुला वर्ग – 200 रुपये, राखीव वर्ग – फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

RBI Jobs | MBA, B Tech, Economics चे शिक्षण झालेल्यांना संधी; ३० लाखांचं पॅकेज

IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!