करियरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट 2020 आहे. UPSC Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
मेडिकल ऑफिसर/रिसर्च ऑफिसर (Physics) – ३६
असिस्टंट इंजिनिअर (Quality Assurance) (Metallurgy) – ३
स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (General Medicine) – ४६
स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Neuro Surgery) – १४
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Ballistics) – २
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Biology) – ६
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Chemistry) – ५
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Documents) – ४
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Photo) – १
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Physics) – ३
आर्किटेक्ट (ग्रुप A) – १
पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी
वयाची अट – ३५ ते ४० वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत UPSC Recruitment 2020
शुल्क – खुला वर्ग – २५/- रुपये (SC/ST/PH/महिला – फी नाही)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Click Here
अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
RBI Jobs | MBA, B Tech, Economics चे शिक्षण झालेल्यांना संधी; ३० लाखांचं पॅकेज
IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!