टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 31 डिसेंबर 2020, 10 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – www.tiss.edu

TISS Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कायदेशीर आणि सार्वजनिक माहिती अधिकारी, सल्लागार

पद संख्या – 3+ जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन- 60,000 रुपये

शुल्क – 500 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 & 31 डिसेंबर 2020, 10 जानेवारी 2021 (पदांनुसार)

मूळ जाहिरात –

जाहिरात क्र. 1 – PDF

जाहिरात क्र. 2 –PDF

ई-मेल पत्ता –

सल्लागार (अर्धवेळ) – [email protected]

समुपदेशक, सक्षम प्रवाह – [email protected]

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.tiss.edu

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews

अधिक माहितीसाठी पहा – www. careernama. com

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 180 जागांसाठी मेगाभरती

BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती

टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती