टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।टाटा मेमोरियल सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, पारेल, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, डेटा व्यवस्थापक, पर्यवेक्षक, फील्ड अन्वेषक आणि संशोधन सहाय्यक पद संख्या – … टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा