भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 180 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.aai.aero पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस पद संख्या – 180 जागा पात्रता – मूळ जाहिरात वाचावी. वयाची अट – … भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 180 जागांसाठी मेगाभरती वाचन सुरू ठेवा