ZP Recruitment 2024 : सेवानिवृत्त शिक्षक पदावर भरती सुरु; अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर ठाण्यात नोकरी (ZP Recruitment 2024) करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘सेवानिवृत्त शिक्षक’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

ZP Recruitment 2023 : योग शिक्षक होण्याची मोठी संधी!! ‘इथे’ लगेच करा अर्ज; 76 पदांवर होणार भरती

ZP Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Recruitment 2023) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून योग प्रशिक्षक पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा परिषद, सातारा भरले जाणारे पद – … Read more

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरती परीक्षेचा तिसरा टप्पा ‘या’ तारखेपासून; पाच संवर्गासाठी होणार परीक्षा

ZP Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद भरतीचा (ZP Recruitment 2023) तिसरा टप्पा दि. 1 नोव्हेंबरपासून सुरु होत असून ही भरती परीक्षा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. सातारा जिल्ह्यातही तीन केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत. राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरु केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून हजारो … Read more

ZP Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत होणार नवीन उमेदवारांची निवड; लगेच करा APPLY

ZP Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, बीड अंतर्गत रिक्त (ZP Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विधिज्ञ पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा परिषद, बीड भरले जाणारे … Read more

Zilha Parishad Bharti 2023 : मोठी घोषणा!! राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये होणार मेगाभरती; 19 हजार 460 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Zilha Parishad Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामविकास विभागांतर्गत (Zilha Parishad Bharti 2023) राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती … Read more

ZP Teacher Recruitment : जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षक नेमण्यास सुरुवात; नवीन शिक्षकांना संधी कधी मिळणार?

ZP Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र शाळा सुरु झाल्या (ZP Teacher Recruitment) आहेत मात्र जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी असल्याचे समोर आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाकडून कंत्राटी भरतीसाठी GR काढण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे … Read more

ZP Gadchiroli Recruitment 2021 | पदवीधर आहात! तर जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत उपविभागीय सहाय्यक पदांच्या 05 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद गडचिरोली येथे उपविभागीय सहाय्यक पदांच्या 5 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2021 आहे.https://www.zpgadchiroli.org/ ZP Gadchiroli Recruitment 2021 एकूण जागा – 5 पदाचे नाव – उपविभागीय सहाय्यक शैक्षणिक पात्रता – कोणत्याही क्षेत्रातील पदवी & MS-CIT चे … Read more

कौतुकास्पद! विद्यार्थ्यांना शेतीची गोडी लागावी म्हणुन जि.प. शाळेचे गुरुजी कंबर कसून बांधावर

जव्हार प्रतिनिधी |संदीप साळवे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका म्हटलं कि रोजगारासाठी होणार स्थलांतर डोळ्या समोर येते. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, खोमारपाडा येथील शिक्षक बाबू चांगदेव मोरे यांनी कमाल केली आहे. विध्यार्थ्याचे पालकच रोजगारासाठी स्थळातर करत असल्याने विध्यार्थीही स्थळांतरीत होत होते. याचा परीणाम पट संख्येवर होत होता. परंतु बाबु चांगदेव मोरे यांनी हे स्थलांतर रोखण्यासाठी … Read more

जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांची भरती..

जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांची भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.