WRD Recruitment 2022 : राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी!! इथे पाठवा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन। जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (WRD Recruitment 2022) माध्यमातून कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता या पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे. विभाग – जलसंपदा विभाग भरले जाणारे पद – सेवा … Read more