WRD Recruitment 2022 | जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – उपविभागीय अभियंता/ अधिकारी (स्थापत्य).

शैक्षणिक पात्रता – Retired Officer / Engineer

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नांदेड.WRD Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र 02 / जंगमवाडी, नांदेड.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com