UPSC परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला
सोलापूर प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे. हर्षल याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑकटोम्बर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा … Read more