संघ लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी भरती

संघ लोकसेवा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

10 वी/ 12 वी नंतर आता UPSC, MPSC करण्याचा विचार करताय? स्पर्धापरीक्षेची तोंडओळख करून घ्या

स्पर्धापरीक्षा अभ्यासनीती, भाग 1 | नितिन बऱ्हाटे स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती … Read more

UPSC Recruitment 2020 | 24 पदांसाठी भरती

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहते.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या किताबाच्या … Read more

UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आल्या होत्या.

UPSC CMS परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू

केंद्रीय लोकसेवा आयोगाने कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा (CMS) 2020  परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी  इच्छुक आणि योग्य उमेदवारानी 18 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. या परीक्षेचे आयोजन 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

UPSC Recruitment 2020 | १२१ जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट 2020 आहे.  UPSC Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – मेडिकल ऑफिसर/रिसर्च ऑफिसर (Physics) – ३६ असिस्टंट इंजिनिअर (Quality Assurance) (Metallurgy) – ३ स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट … Read more

देशातील सर्वांत कमी उंचीच्या महिला IAS अधिकार्‍याची गरुड भरारी; वाचून व्हाल थक्क

करिअरनामा ऑनलाईन । जेथे इच्छा आणि आकांक्षा मोट्या असतात तेथे जिद्ध आपोआपच मदत करते असते. जिद्दीच्या जोरावर माणसं अनेक अडचणींवर मात करत आपलं आयुष्य जगत असतात आणि आयुष्यात यश प्राप्त करत असतात.अशीच एक संघर्षमय कहाणी राजस्थानमधील जिल्हाधिकारी यांची आहे. आरती डोगरा या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या उंचीने फार कमी आहेत. त्यांची उंची साधारण … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … Read more