UPSC CDS 2021 Recruitment | 345 जागा
करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग अंतर्गत CDS परीक्षा 2021 करिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील – परीक्षेचे नाव – CDS परीक्षा 2021 पद संख्या – 345 जागा पात्रता – Degree of a recognized University or equivalent./Degree in Engineering from a recognized University/Institution … Read more