परीक्षेपूर्वी वडिलांचे छत्र हरवले तरीही धीराने दिली परीक्षा; UPSC मध्ये देशात 18 वी येऊन बनली IAS
करियरनामा ऑनलाईन । परिश्रम करण्याची सवय असेल आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. हीच गोष्ट दिल्लीच्या ऋषिताने सिद्ध केली आहे. जीवन म्हणजे अनिश्चितता असंच ऋषिता मानते. संघर्षाला न घाबरणारी ऋषिता हिने आयुष्यातील प्रत्येक बदल स्वीकारला आणि त्याला समर्थपणे तोंड दिलं. एका व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या ऋषिताच्या घरात सुरुवातीपासूनच शिक्षणासाठी पोषक वातावरण होते. … Read more