UPSC Recruitment 2021। 249 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://upsc.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

UPSC Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

1) Junior Technical Officer –  6 जागा

  पात्रता –  Bachelor of Technology or Bachelor of Engineering

वयाची अट  –  30 वर्ष

2) Assistant Director  – 1 जागा

पात्रता –  Degree in Civil Engineering

वयाची वय –  35 वर्ष

3) Assistant Professor –  45 जागा

पात्रता –  MBBS

वयाची अट –  40 वर्ष

4) Lecturer – 1 जागा

पात्रता –  Master Degree in Social Work

वयाची अट –  35 वर्ष

हे पण वाचा -
1 of 41

5) Assistant Public Prosecutor –  80 जागा

पात्रता – Degree in Law

वयाची अट –  30 वर्ष

6) Data Processing Assistant –  116 जागा

पात्रता –  Master Degree in Computer Application / Information Technology / Computer Science.

वयाची अट – 30 वर्ष

शुल्क –  25 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India. UPSC Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

 

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com