UPSC CSE Result 2023 : UPSC परीक्षेत कोल्हापूरच्या तिघांची देशात मोठी कामगिरी!!
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल (मंगळवारी) जाहिर झाला आहे. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी घवघवीत यश मिळवले आहे. आजरा तालुक्यातील उत्तुरच्या वृषाली कांबळे, शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावचे आशिष पाटील तर कोल्हापुरातील फरहान इरफान जमादार यांनी लोकसेवा परीक्षेत कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. … Read more