Success Story : IIT इंजिनिअर… UPSC क्रॅक ते दिल्लीचे मुख्यमंत्री; अशी आहे अरविंद केजरीवाल यांची वाटचाल
करिअरनामा ऑनलाईन । अरविंद केजरीवाल (Success Story) हे दिल्लीचे 7 वे मुख्यमंत्री आहेत. ते देशातील प्रसिध्द भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. केजरीवाल हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्यासोबत जनलोकपाल विधेयकानंतर प्रसिद्ध झाले. राजकारणात येण्यापूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी टाटा स्टीलमध्ये काम केले आणि नवी दिल्ली येथे आयकर विभागाचे सह-आयुक्त म्हणूनही आपली सेवा दिली आहे. … Read more