भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा 2022
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा 2022 द्वारे पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/ एकूण जागा – 53 पदाचे नाव & जागा – 1.IES भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2022 – 24 जागा 2.ISS भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2022 … Read more