UPSC Recruitment 2022 | UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2022

करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी विविध पदांच्या 151 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 151

परीक्षेचे नाव – भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2022 (IFS)

शैक्षणिक पात्रता – पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट – 21 to 32  वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.UPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2022 आहे.

परीक्षा –
1.पूर्व परीक्षा – 05 जून 2022

2.मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com