भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा 2022

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा 2022 द्वारे पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 53

पदाचे नाव & जागा –
1.IES भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2022 – 24 जागा
2.ISS भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2022 – 29 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.IES – अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र /इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी.

2.ISS – सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकीसह पदवी किंवा सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट – 21 to 30  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 200/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा – 24 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com