UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2022

करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2022 द्वारे पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 687

परीक्षेचे नाव – संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2022 (CMS)

पदाचे नाव & जागा –
1.केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट – 314 जागा

2. रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 300 जागा

3. नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी – 03 जागा

4.पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II – 70 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS पदवी

वयाची अट – 32 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

हे पण वाचा -
1 of 10

अर्ज शुल्क – General/OBC – 200/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा – 17 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – pdf 

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com