UPSC Recruitment 2021 | UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 मार्फत 838 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 मार्फत 838 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/ एकूण जागा – 838 परीक्षेचे नाव – संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 (CMS) पदाचे नाव & जागा – 1.केंद्रीय … Read more