UPSC Recruitment 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 89 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती 2021 मध्ये विविध पदांच्या 89 जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 89

पदाचे नाव आणि जागा –
1.इकोनॉमिक ऑफिसर – 01 जागा
2 .असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (सिव्हिल) – 10 जागा
3. प्रोग्रामर ग्रेड A – 01 जागा
4. पब्लिक प्रोसिक्यूटर – 43 जागा
5 .असिस्टंट पब्लिक प्रोसिक्यूटर – 26 जागा
6 .सिनिअर सायंटिफिक ऑफिसर – 01 जागा
7.सिनिअर सायंटिफिक ऑफिसर – 02 जागा
8. सिनिअर सायंटिफिक ऑफिसर – 02 जागा
9 .सिनिअर सायंटिफिक ऑफिसर – 06 जागा
10.सिनिअर सायंटिफिक ऑफिसर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – इकॉनॉमिक्स /अप्लाइड इकॉनॉमिक्स / बिझिनेस इकॉनॉमिक्स / इकोनोमेट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.2 – (i) B.E./B.Tech (सिव्हिल) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3 – (i) सांख्यिकी / गणित / ऑपरेशन्स संशोधन / भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र / वाणिज्य (सांख्यिकीसह) मधील पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4 – (i) विधी पदवी (LLB) (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.5 – विधी पदवी (LLB)
पद क्र.6 – (i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7 – (i) प्राणीशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा मानवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8 – (i) रसायनशास्त्र किंवा विष विज्ञान किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9 – (i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर) किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10 – (i) मानसशास्त्र किंवा क्रिमिनोलॉजी पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 5 – 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2,3,& 4 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.6 to10 – 38 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क – 25-/

हे पण वाचा -
1 of 7

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com