Plastic Technology : प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये असं करा करिअर; थेट कॅम्पसमधूनच होईल सिलेक्शन

Plastic Technology

करिअरनामा ऑनलाईन । रोजच्या व्यवहारात प्लास्टिकचा वापर (Plastic Technology) दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक छोट्या मोठ्या व्यवसायात वेगवेगळ्या स्वरूपात प्लास्टिकचा  वापर हा होतोच. या प्लॅस्टिक निर्मिती व्यवसायात करिअर होवू शकतं; हे तुम्हाला माहीत आहे का? प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये B.Tech करून तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. बारावी झाल्यानंतर किंवा बारावीचा अभ्यास सुरु असताना तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम ठरू … Read more

Unique Career Options : करिअरचा ‘टेस्टी’ पर्याय; Food Processing उद्योगात असं बनवा करिअर

Unique Career Options (3)

करिअरनामा ऑनलाईन । आंब्याचा मोसम नसताना अगदी ताजा वाटेल (Unique Career Options) असा आमरस, मटारांचा मोसम नसतानाही उपलब्ध होणारा पिशवी बंद उत्तम मटार, नारळाचं दूध काढण्याच्या त्रासातून सुटका करून देणारं पॅक बंद नारळाचं दूध, अजिबात साफ करण्याची आवश्यकता नसलेले चिकन/ मटण…अशा अनेक पदार्थांनी आता स्वयंपाक घरात महत्त्वाचं स्थान मिळवलंय. आजच्या धावपळीच्या युगात स्वयंपाकासाठी मिळणारा वेळ … Read more

Social Media Career : सोशल मीडियावर फुकट वेळ जातोय!! मग यातच करा करिअर; कराल लाखोंची कमाई

Social Media Career

करिअरनामा ऑनलाईन । सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत (Social Media Career) त्याचे स्वरूपही बदलत आहे. सोशल मीडियाचा बदलता पॅटर्न पाहता कॉर्पोरेट जगतालाही त्यावर सक्रिय व्हायचे आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष पदवीची गरज नाही. तुम्ही कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी कोणत्याही पार्श्वभूमीतून आला असला  तरीही तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. पण तुमच्यामध्ये काही … Read more

Unique Career Option : रोबोटिक्स इंजिनिअर्स…करिअरचा एक नवा मार्ग; तुम्ही पात्र आहात का?

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । पूर्वी जिथे माणूस तासन्  तास मेहनत करून (Unique Career Option) काम करू शकत होता, आता ते सर्व काम मशिनच्या मदतीने कमी वेळात केले जाते. याचे कारण जगातील नवीन तांत्रिक गोष्टींचा विकास आहे. ज्यामध्ये रोबोट्सचा प्रामुख्याने सहभाग असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही रोबोटिक्स इंजीनिअर्सबद्दल अधिक जाणून घेऊ … Read more

Career Tips : हसा आणि हसवा!! कॉमेडी फील्डमध्ये असं करा करिअर, प्रसिद्धीसह मिळेल भरपूर पैसा

Career Tips (1)

करिअरनामा ऑनलाईन। दिवंगत राजू श्रीवास्तव कॉमेडी (Career Tips) फिल्डमधील एक नावाजलेलं व्यक्तीमत्व होतं. त्यांच्यामुळे विनोद घराघरामध्ये पोहोचला आणि लोकांनाही त्यांची मांडणी खूप आवडली. राजू श्रीवास्तव व्यतिरिक्त भारती सिंह, कपिल शर्मा यांसारखे बरेच लोक आहेत ज्यांनी विनोदात यशस्वी कारकीर्द केली. मराठीमध्ये चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा सारखे कार्यक्रम देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. तुमच्यातील प्रतिभा … Read more

Unique Career Option : नेता न होता राजकारणात करा करिअर; असं व्हा Election Analyst

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । तरुणाईच्या मनात राजकारणाविषयीआवड प्रचंड (Unique Career Option) वाढत चालली आहे. अनेक तरुण-तरुणी राजकारणाकडे आपलं भविष्य म्हणून बघत आहेत. मात्र अनेकांना याबद्दल विचारल्यास निवडणूक लढवण्यात आवड नसल्याचं अनेकजण सांगतात. मात्र निवडणूक न लढवता, नेता न होता राजकारणात करिअर शक्य आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो. याचं उत्तर अगदी सोपं आहे. नेता किंवा राजकारणी … Read more

Unique Career Option : Agriculture Scientist करिअरची नवी दिशा; कसं होईल करिअर?

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. मात्र (Unique Career Option) आपल्याच देशात शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे वेळीच पीक न येणं आणि अवकाळी पाऊस. मात्र यापेक्षाही मोठं कारण म्हणजे कृषीबद्दल पुरेसं ज्ञान नसणे. म्हणूनच आजच्या शेतकऱ्यांना मॉडर्न सायन्स सोबत समोर जाऊन काहीतरी मोठं करून दाखवण्याची गरज आहे. … Read more

Unique Career Options : बारटेंडर्स करिअरचा हटके पर्याय; नाईटलाईफ आवडत असेल तर हा मार्ग निवडता येईल

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन । मंदीच्या काळात अनेक जणांवर बेरोजगारीचं संकट (Unique Career Options) ओढवलं आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरी बसवत आहेत. अशात नवीन नोकरी मिळणंही अवघड झालंय. खरं तर तुम्ही मार्केटमधील मागणीनुसार जर शिक्षण घेतलं तर नोकरी मिळवणं इतकंही कठीण नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कोर्सबद्दल सांगणार आहोत. जर, तुम्हाला नाइटलाईफ आकर्षक वाटत असेल आणि … Read more

Unique Career Options : नव्या वर्षात ‘या’ सेक्टरमध्ये नोकरीच्या लाखो संधी; जाणून घ्या सविस्तर

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन। इंटरनेट हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक न वगळता (Unique Career Options) येणारा घटक बनला आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आणि डेटा कनेक्टिव्हिटी अतिशय उपयुक्त ठरत आहे. या दोन्ही गोष्टींशिवाय आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड डेली लाईफची कल्पनाही करू शकत नाही. काहीजण तर दिवसातील कितीतरी तास स्मार्टफोन बघण्यात आणि गेम खेळण्यात घालवतात. विद्यार्थी … Read more

Auri Katarina : टापटीपपणासाठी तिने लाथाडली मोठ्या पगाराची नोकरी; घरोघरी जाऊन फ्री करते साफसफाई

Auri Katarina

करिअरनामा ऑनलाईन। स्वच्छता करणं हा स्त्रियांचा मुळ स्वभाव. घराची (Auri Katarina) साफसफाई करणं कोणाला नाही आवडत? पण हेच घर दुसऱ्याचं असेल तर कदाचित आपल्याला आवडणार नाही. पण आता असे खूप कमी लोक असतील ज्यांना घर जास्त स्वच्छ करायला आवडेल. पण एक महिला आहे जिला घर साफ करणे इतके आवडते की तिने ते आपले स्वप्न बनवले … Read more