Wipro Layoff : विप्रोच्या ‘या’ कठोर निर्णयाचा 800 फ्रेशर्सना फटका; थेट कामावरूनच काढले
करिअरनामा ऑनलाईन । एका मीडिया रिपोर्टनुसार, देशातील टॉप (Wipro Layoff) पाच आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने अंतर्गत चाचणीनंतर खराब कामगिरीमुळे शेकडो फ्रेशर्सना कामावरून काढून टाकले आहे. या संदर्भात कंपनीने आपली भूमिका मांडली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार; कंपनीने सेट केलेल्या मानकांच्या अनुषंगाने प्रत्येक एंट्री-लेव्हल कर्मचार्याने त्यांच्या नियुक्त केलेल्या कार्यक्षेत्रात निपुण असण्याची अपेक्षा कंपनी करते. मूल्यांकन प्रक्रियेमध्ये कर्मचार्यांना … Read more