UGC Declares 20 Universities as Fake : देशात 20 बोगस विद्यापीठे; UGCने जाहीर केली यादी; महाराष्ट्रात कोणते?

UGC Declares 20 Universities as Fake

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला ऐकून (UGC Declares 20 Universities as Fake) आश्चर्य वाटेल पण विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 20 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिल्लीतील आठ विद्यापीठांचा समावेश आहे. या विद्यापीठांना विद्यार्थ्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नसल्याचे UGCने म्हटले आहे. दिल्लीव्यतिरिक्त कर्नाटक, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये बनावट विद्यापीठे आहेत. … Read more

UGC Professors Recruitment : लवकरच होणार मोठी प्राध्यापक भरती!! UGC ने दिले भरतीचे निर्देश, राज्यात 60 टक्के पदे रिक्त

UGC Professors Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठे आणि महाविद्यालयातील (UGC Professors Recruitment) प्राध्यापकांच्या रिक्त पदांबद्दल खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने नाराजी व्यक्त केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरा; असे निर्देश UGCने दिले आहेत. यासंबंधीचे पत्रही राज्यांना पाठविण्यात आले आहे. 12 वर्षांपासून रखडली भरती प्रक्रिया (UGC Professors Recruitment) राज्यातील 60 टक्क्यांहून … Read more

Degree Admission 2023 : B.A., B.SC. ची डिग्री आता 4 वर्षांत मिळणार; ‘या’ विद्यापीठांमध्ये सुरू होणार अभ्यासक्रम

Degree Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (Degree Admission 2023) नवीन धोरणानुसार देशातील 19 केंद्रीय विद्यापीठांसह एकूण 105 विद्यापीठे येत्या शैक्षणिक सत्रापासून 4 वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम सुरु करणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत यूजी कोर्स पॅटर्नमध्ये हा बदल करण्यात आला आहे. याआधीही UGC ने NEP 2020 अंतर्गत अनेक बदल जाहीर केले आहेत. या विद्यापीठांचा समावेश … Read more

UGC NET Exam 2023 : UGC ने जाहीर केली परीक्षेची तारीख; ‘या’ तारखेपासून सुरु होणार फेज 1 परीक्षा

UGC NET Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सहाय्यक (UGC NET Exam 2023) प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी यूजीसी नेट 2023 परीक्षेसाठी पहिल्या टप्प्याच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. उमेदवार UGCच्या अधिकृत वेबसाईटवर ugcnet.nta.nic.in परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. UGC ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरातील ठराविक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यूजीसी नेट … Read more

UGC NET 2023 : UGC NET परीक्षेसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज

UGC NET 2023

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET 2023 साठी अर्ज करु (UGC NET 2023) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA आज दि. 10 मे 2023 पासून UGC NET 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरु करणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू … Read more

UGC NET Result : UGC NET चा निकाल आज होणार जाहीर; निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो

UGC NET Result

करिअरनामा ऑनलाईन । NET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक (UGC NET Result) महत्वाची अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या UGC NET परीक्षेचा निकाल आज 13 एप्रिल 2023 रोजी जाहीर होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. UGC NET 2023 चा निकाल … Read more

UGC NET 2023 Results : UGC NET 2023 परीक्षेचा निकाल लवकरच होणार जाहीर; असा चेक करा निकाल

UGC NET 2023 Results

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA लवकरच (UGC NET 2023 Results) परीक्षेचा निकाल जाहीर करु शकते. या परीक्षेला बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in  वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. UGC NET परीक्षा 5 टप्प्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा 15 मार्च 2023 रोजी संपली. UGC NET निकालासोबत … Read more

UGC Update 2023 : प्राध्यापक होण्यासाठी आता PhDची सक्ती नाही; काय आहे UGC चा नवा नियम?

UGC Update 2023

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC Update 2023) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदेश कुमार यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांवरील भरतीसाठी PHD अनिवार्य नसेल. प्राध्यापक होण्यासाठी आता यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) मधील पात्रता पुरेशी असणार आहे. विद्यार्थ्यांना दिलासा (UGC … Read more

UGC Rule : 5 लोकांना साक्षर करा तरच मिळेल डिग्री; UGC च्या नव्या नियमामुळे देशातील साक्षरता वाढणार 

UGC Rule

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात अनेक (UGC Rule) बदल झाले आहेत. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांच्या क्रेडिट स्कोअरसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यूजीसीच्या नवीन नियमामुळे देशाच्या साक्षरता अभियानाला चालना मिळणार आहे. अजूनही भारतातील मोठी लोकसंख्या निरक्षर आहे. साक्षर आणि निरक्षर यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी यूजीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या … Read more

Education : B. A., B.Sc., B.Com ची पुस्तके आता मराठीतून; UGC चा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

Education

करिअरनामा ऑनलाईन । मातृभाषेतून शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना (Education) बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक व्याख्यांचे अर्थ कळत नाहीत. त्यामुळे घोकंपट्टी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. पण आता अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदी लागू करण्यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न केले … Read more