UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी डाउनलोड करा सिटी स्लिप

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेट (UGC NET 2024) परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या निवडीसाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी येत्या 18 जून रोजी UGC NET परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश घेण्यात येणार आहे. नेट परीक्षा 2 सत्रात होणार असून सकाळी 9.30 … Read more

UGC Update : आता पी. एच.डी.ला थेट प्रवेश मिळणार; पदवीधारकांना मिळवावे लागणार ‘एवढे’ मार्क

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन । जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवीपूर्व (UGC Update) अभ्यासक्रम करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी थेट पीएचडीला (Ph. D) प्रवेश घेऊ शकणार आहेत. शिवाय हे विद्यार्थी यूजीसी नेटसाठीही अर्ज करू शकणार आहेत. मात्र यासाठी त्यांना आता पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची गरज … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेत करण्यात आले ‘हे’ बदल; जाणून घ्या…

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेबाबत एक महत्वाची (UGC NET 2024) बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी आपल्या X हँडल वरून याबाबत माहिती दिली आहे. दि. 20 एप्रिलपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यूजीसी नेट परीक्षा जून 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते. यासाठी इच्छुक आणि पात्र … Read more

UGC Big Decision : एम. फिल करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट; ‘या’ अभ्यासक्रमांसाठी नियम शिथील

UGC Big Decision

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्वाची (UGC Big Decision) बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी एम. फिलचे प्रवेश तातडीने थांबवण्याचे आदेश UGC ने दिले होते. मात्र आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. UGC ने क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिक सोशल वर्कमध्ये एम. फिलची (M. Phil) वैधता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात UGC ने अधिकृत परिपत्रक … Read more

UGC : दीक्षांत समारंभात भारतीय पोषाख घालण्याचं युजीसीनं काढलं फर्मान; आता काळा गाऊन होणार कालबाह्य

UGC (2)

करिअरनामा ऑनलाईन | दीक्षांत समारंभ म्हटलं की (UGC) आपल्या डोळ्यासमोर येतात अंगात सिंथेटिकचे चमकदार गाऊन आणि डोक्यावर हॅट घातलेले विद्यार्थी. पण आता हे चित्र पालटणार आहे. विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्थांमधील दीक्षांत समारंभात परिधान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना  विशिष्ट पद्धतीचा ड्रेसकोड ठरवून दिला आहे. त्यानुसार दीक्षांत समारंभात आता विद्यार्थ्यांनी … Read more

Education : ‘या’ विद्यार्थ्यांना अकॅडमिक क्रेडिटसह मिळणार विमा आणि स्टायपेंडही; UGC चा मोठा निर्णय

Education (13)

करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक विभागाने विद्यार्थी हिताचे (Education) काही निर्णय घेतले आहेत. या धर्तीवर काही महत्त्वपूर्ण बदल घडवण्यात आले असून आता केंद्राकडून ठराविक विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याबाबत देशातील अनेक विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांना कळवलं जात आहे. यामुळे रिसर्च इंटर्नशिप संदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्टायपेंड … Read more

UGC NET Result 2024 : UGC NET चा निकाल पुढे ढकलला; ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

UGC NET Result 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात (UGC NET Result 2024) आलेल्या नेट परीक्षेचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. चेन्नई व आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने आता श्रव निकाल दि. 17 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक एनटीएने प्रसिद्ध केले आहे. एनटीएतर्फे (NTA) देशभरातील 292 शहरांमध्ये 6 डिसेंबर ते … Read more

M. Phil Degree : एम. फील डिग्री आता कायमची बंद होणार; UGCने दिलं ‘हे’ कारण

M. Phil Degree

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एक महत्त्वपूर्ण (M. Phil Degree) अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत पुढील सत्रापासून एमफिल (M. Phil) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या आधारावर नवीन सत्रापासून या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन एम. फील डिग्री … Read more

UGC NET Syllabus : UGC-NET चा अभ्यासक्रम बदलणार; पहा तपशील…

UGC NET Syllabus (1)

करिअरनामा ऑनलाईन । UGC-NET च्या अभ्यासक्रमात (UGC NET Syllabus) काही बदल केले जाणार आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या नियुक्तीसाठी UGC च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017 मधील बदलानंतर आता या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जाणार आहे. युजीसी (UGC) लवकरच विविध विषयांतील अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत … Read more

NTA Exam Calendar 2024 : JEE, NEET, NET आणि इतर परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA Exam Calendar 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने (NTA Exam Calendar 2024) पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीयूईटी (CUET) अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे. 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक असणार आहे. एनटीएने एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन 1 (JEE … Read more