Twitter Elon Musk : Layoff नंतर ट्विटरने उघडली दारे; एलॉन मस्क यांनी केली ‘ही’ अजब घोषणा

Twitter Elon Musk

करिअरनामा ऑनलाईन। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति एलॉन मस्क यांनी (Twitter Elon Musk) ट्विटरची मालकी मिळविल्यानंतर जो काही गोंधळ घातला की, अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले. ट्विटरमध्ये तर काही जणांनी तर अवघ्या काही दिवसांची सेवा बजावली होती. पण मस्क यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखव ला. त्याच मस्क यांनी आता ट्विटरचे … Read more

Job News : बुडत्याला काडीचा आधार!! ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ भारतीय कंपनी आली धावून

Job News

Job News : बुडत्याला काडीचा आधार!! ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ भारतीय कंपनी आली धावून करिअरनामा ऑनलाईन। जगावर मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत अनेक (Job News) मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. यामध्ये ट्विटर, फेसबुकची मूळ मेटा, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आदी अनेक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. इलॉन मस्क यांनी … Read more

Elon Musk Twitter : न सांगताच ट्विटरनं कर्मचाऱ्यांना काढले; 4,400 कर्मचारी हताश

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरने आपल्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना अजून (Elon Musk Twitter) एक धक्का दिला आहे. सुमारे 3,800 कर्मचारी काढून टाकल्यानंतर, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे नवीन मालक एलोन मस्क यांनी कंपनीतील किमान 4,400 कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकलं आहे. Platformer आणि Axios च्या अहवालानुसार, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता करारावर असलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना कोणतीही कल्पना न … Read more

Elon Musk Twitter : एलन मस्क यांचा कर्मचाऱ्यांना दणका!! 7500 लोकांना दिला नारळ, कारणही सांगितले

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे (Elon Musk Twitter) आल्यानंतर त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यामधील एक निर्णय तर 50 टक्के कर्मचारी काढण्याचा होता. त्यानुसार त्यांनी एका झटक्यात 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. जवळपास 50 टक्के स्टाफ कमी केला. याशिवाय दररोज 12 तासांची ड्युटी आणि 7 दिवस काम करण्याच्या सूचनाही दिल्या. याबाबत ट्विटरचे प्रमुख … Read more

Elon Musk Twitter : Elon Musk चा दणका, Twitter चे निम्मे कर्मचारी बसणार घरी??

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरच्या CEO आणि CFO सह अन्य उच्चपदस्थ (Elon Musk Twitter) अधिकाऱ्यांचा पत्ता साफ केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार आहे. कंपनीची कमान हाती घेतल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ऑपरेशन क्लीन सुरू केले आहे, त्यांच्या जेडीमध्ये हजारो कर्मचारी सहभागी आहेत. असे म्हटले जात आहे की मास्ट 3000 पेक्षा जास्त किंवा ट्विटर … Read more

Elon Musk Twitter : 12×7 कामाची सक्ती; Elon Musk यांचं कर्मचाऱ्यांना फर्मान??

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। टेस्लाचा मालक एलन मस्क याने नुकतच ट्वीटर आपल्या (Elon Musk Twitter) ताब्यात घेतलं त्यानंतर अनेक मोठे बदल झाले आहेत. ट्वीटरच्या CEO पदावरून पराग अग्रवाल यांना हटवण्यातही आलं आहे. यासह टेस्ला मालकाने नुकतंच ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत. दिवसातून 12 तास आणि आठवड्यातील 7 … Read more

Career : Twitterच्या 75 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात?

Career

करिअरनामा ऑनलाईन। एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचं सावट आहे तर दुसरीकडे (Career) नोकरी जाण्याचं टेन्शन वाढत आहे. टेस्लाचे CEO एलन मस्क यांच्या 44 अब्ज डॉलर्सच्या ट्विटर कराराची बरीच चर्चा झाली. हा करार पूर्ण झाल्यास अब्जाधीश मस्क सोशल मीडिया कंपनी ट्विटरमधून 75 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. याबाबत सध्या खूप चर्चा सुरू झाली आहे. 75 टक्के कर्मचाऱ्यांची … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

बारावी चा निकाल म्हणजे आयुष्य नव्हे; IAS अधिकार्‍यांने शेयर केलं स्वत: गुणपत्रक

हॅलो करिअरनामा ।आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक वेळा परीक्षेतील गुणांना महत्व दिले जाते. गुणांवर मुलांचे भवितव्य आहे असे वारंवार सांगितलं जातं. त्यासाठी आई वडील आणि नातेवाईक मुलांच्या मागे अभ्यास करण्यासाठी तगादा लावतात. त्यामुळे अनेक वेळा मुलं ताण तणावाखाली जाऊन चुकीचे पाऊल टाकतात. दहावी आणि बारावी त्यात बोर्डचा निकाल म्हंटल की मुलांना गुणांची आणि भविष्याची चिंता अधिक … Read more

मोठी बातमी! UGC च्या गाईडलाइन नंतरही ठाकरे सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयावरच ठाम  

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक झाली. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा झाली असून UGC ने दिलेल्या गाईडलाईन नंतर सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा पूर्वीचाच निर्णय कायम करण्यात आला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला आहे तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या … Read more