अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूलमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूल पुणे येथे प्राचार्य, शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, लेखापाल, आया, माळी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राचार्य पदासाठी भरती जाहीर

बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वर्धा येथे प्राचार्य पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भुसावळ येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

भुसावळ येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची 25 फेब्रुवारी 2020 तारीख  आहे.

पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये होणार भरती

सांगली येथे पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये  प्राचार्य, शारीरिक शिक्षक संचालक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

टीईटी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत घोळ ; चुकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची विद्यार्थ्यांची मागणी

राज्यात रविवारी जवळपास 3 लाख 43, हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. मात्र या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली आहे.

[Indian Army] ज्युनिअर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय सैन दलात ज्युनिअर कमीशन ऑफिसर मध्ये धार्मिक शिक्षक या पादांसाठी भरती सुरु आहे. एकूण १५४ जागा साठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. १) पंडित, पंडित (गोरखा), ग्रंथी, मौलवी (सुन्नी), मौलवी (शिया), Padre, बोध मोंक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची … Read more

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या [ सि टी ई टी] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर करण्यांत अली आहे. ही परीक्षा शिक्षक चाळणी परीक्षा आहे. सदर परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यांत येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर, २०१९ [ १५:३० पर्यत ] आहे. परीक्षेचे नाव- केंद्रीय शिक्षक पात्रता … Read more

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षकांची मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण ८००० जागांसाठी ही भरती होणार आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांकरता स्क्रीनिंग परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावे. परीक्षेचे नाव– CSB स्क्रीनिंग … Read more

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [डिसेंबर]

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या [ सि टी ई टी] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर करण्यांत अली आहे. ही परीक्षा शिक्षक चाळणी परीक्षा आहे. सदर परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यांत येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर, २०१९ [ १५:३० पर्यत ] आहे. परीक्षेचे नाव- केंद्रीय शिक्षक पात्रता … Read more

[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा

पोटापाण्याची गोष्ट । नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा, पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे … Read more