केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [डिसेंबर]

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या [ सि टी ई टी] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर करण्यांत अली आहे. ही परीक्षा शिक्षक चाळणी परीक्षा आहे. सदर परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यांत येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर, २०१९ [ १५:३० पर्यत ] आहे.

परीक्षेचे नाव- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (डिसेंबर)

अर्ज करण्याची तारीख- १९ ऑगस्ट, २०१९

शैक्षणिक पात्रता-
१. इयत्ता १ ली ते ५ वी- (i) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
२. इयत्ता ६ वी ते ९ वी: (i) ५०% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य

परीक्षा फी-

प्रवर्ग फक्त पेपर -I किंवा पेपर – II पेपर – I व पेपर -II
General/OBC ₹७००/- ₹१२००/-
SC/ST/PWD ₹३५०/- ₹६००/-

परीक्षा- ऑनलाईन ०८ डिसेंबर,२०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर, २०१९ [ १५:३० पर्यत ]

जाहिरात पाहा (Notification)- www.careernama

Online अर्ज- Apply https://ctet.nic.in/CMS/Public/Home.aspx#

इतर महत्वाच-

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती