आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षकांची मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण ८००० जागांसाठी ही भरती होणार आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांकरता स्क्रीनिंग परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावे.

परीक्षेचे नाव– CSB स्क्रीनिंग परीक्षा-2019

एकूण जागा- ८०००

पदाचे नाव व तपशील-

1 पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3 प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता– (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)

पद क्र.1- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.2- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
पद क्र.3- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

वयाची अट- ०१ एप्रिल २०२० रोजी,

फ्रेशर्स- ४० वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT- २९ वर्षे & PGT ३६ वर्षे)

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- ५००/-

प्रवेशपत्र- ०४ ऑक्टोबर २०१९

हे पण वाचा -
1 of 71

स्क्रीनिंग परीक्षा- १९ & २० ऑक्टोबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ सप्टेंबर, २०१९ (०५:०० PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- http://aps-csb.in/College/Index_New.aspx

इतर महत्वाचे-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.