Talathi Bharti : तलाठी भरती प्रक्रियेत वाद… विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव
करिअरनामा ऑनलाईन । या ना त्या कारणामुळे (Talathi Bharti) तलाठी भरती परीक्षा नेहमीच वादात सापडली आहे. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेमधील गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत होती. भरतीच्या निकालानंतर सामान्यीकरणाच्या (नॉर्मलायजेशन) नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे. सामान्यीकरण ही प्रक्रियाच चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे. सामान्यीकरणाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात … Read more