UGC NET Syllabus : UGC-NET चा अभ्यासक्रम बदलणार; पहा तपशील…
करिअरनामा ऑनलाईन । UGC-NET च्या अभ्यासक्रमात (UGC NET Syllabus) काही बदल केले जाणार आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या नियुक्तीसाठी UGC च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017 मधील बदलानंतर आता या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जाणार आहे. युजीसी (UGC) लवकरच विविध विषयांतील अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत … Read more