Agniveer Recruitment 2022 : अशी असेल वायू दलाची अग्निवीर भरती परीक्षा; जाणून घ्या सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन । अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलात (Indian Air Force) भरतीसाठी (Agniveer Recruitment 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अग्निवीर वायुच्या पदांवर भरती केली जाईल. ही भरती केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवर आधारित असेल. दरम्यान, ज्या उमेदवारांना यामध्ये अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइटवर indianairforce.nic.in किंवा agnipathvayu.cdac.in जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Indian Airforce Agniveer Exam Pattern 2022 (Agniveer Recruitment 2022)

  • या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
  • ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची (MCQ) असेल.
  • यामध्ये विज्ञान विषय आणि विज्ञान विषय सोडून इतर विषय निवडणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा एकाच सिस्टीमवर घेतली जाईल.
  • या संदर्भात भारतीय हवाई दलानं एक अधिसूचना जारी केली आहे. (Agniveer Recruitment 2022)
  • ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल. तर उत्तर देण्याचा प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी 0 गुण वजा केले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

विज्ञान विषय –

ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 60 मिनिटे असेल आणि 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित यांचा समावेश असेल.

विज्ञान विषयांव्यतिरिक्त – 

यासाठी ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 45 मिनिटे असेल. त्यात 10+2 CBSE अभ्यासक्रम आणि इंग्रजीचा समावेश असेल.

विज्ञान विषय आणि विज्ञान विषयांव्यतिरिक्त इतर –

  1. या ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 85 मिनिटे असेल.
  2. त्यात 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणिताचा समावेश असेल. (Agniveer Recruitment 2022)

हे ही वाचा – (Agniveer Recruitment 2022)

  • अग्निवीर वायुच्या पदांवरील रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू झाली आहे.
  • यामध्ये उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • या रिक्त पदांसाठी परीक्षा 24 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. इ. (Agniveer Recruitment 2022)
  • इच्छुक उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये रिक्त पदांचे संपूर्ण तपशील पाहू शकतात.

Apply करण्यासाठी येथे CLICK करा – indianairforce.nic.in & agnipathvayu.cdac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com